[mumbai] - भारतात वर्षभरात वाढले ७,३०० कोट्यधीश!
मुंबई :
देशातली गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. एका रिपोर्टनुसार, मागील वर्षी ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत जाऊन बसले आहेत. परिणामी या नव्या लोकांमुळे देशातल्या कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. सर्व कोट्यधींशांकडे मिळून ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ कोटी रुपये आहेत.
वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुएझने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३०० ने वाढली. या नव्या कोट्यधीशांपैकी ३,४०० जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १५०० जणांकडे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. डॉलर्सच्या तुलनेत या संपत्तीत ६,००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे....
फोटो - http://v.duta.us/sGBj7wAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ns8EZQAA