[nagpur] - आज- उद्या काही गाड्या अजनीला थांबणार

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्ताने १८ व १९ ऑक्टोबर रोजी काही गाड्यांना अजनी स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळ्यासाठी येणारे अनेकजण अजण अजनीला उतरतात कारण अजनी रेल्वे स्थानकावरून तुलनात्मकदृष्ट्या दीक्षाभूमीजवळ आहे. भाविकांची सोय व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने अजनीला काही गाड्यांना थांबा देण्याचे ठरविले आहे. १८ ऑक्टोबर रोजी अजनीला थांबणाऱ्या गाड्या अशा...

११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, १२१६० जबलपूर- अमरावती एक्सप्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस, १२८१० हावडा- मुंबई मेल, १८४०५ पुरी- अहमदाबाद एक्सप्रेस, २२९४० बिलासपूर- हापा एक्सप्रेस, १२१३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, १२१०२ हावडा - एलटीटी एक्सप्रेस, १२८४९ बिलासपूर- पुणे एक्सप्रेस, ११४०१ मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस, १२९०५ पोरबंदर- हावडा एक्सप्रेस, १२१२९ पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, १२१५१ एलटीटी- हावडा एक्सप्रेस, १२८०९ मुंबई- हावडा मेल, २२८६५ एलटीटी- पुरी एक्सप्रेस, ११४०१ मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस, १२८५९ मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Cm7Z_gAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬