[nagpur] - मीठा नीम दरगाहचा अर्धवार्षिक ऊर्स साजरा

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

विधानभवनाजवळील दरगाह आला हजरत बाबा सैयदना शाह जलालुद्दीन औलिया मिर -ए- सुर्ख रहमतुल्लाह अलैह मीठा नीम शरीफ येथील अर्धवार्षिक ऊर्स नुकताच झाला. ६ते १० ऑक्टोबरपर्यंत सज्जादानशिन जनाब मोहम्मद अब्दुल कादर खान कादरी उर्फ बाबाजान व फर्जदान (सन्स) साहेबान यांच्यातर्फे साजरा करण्यात आला.

पहिल्या दिवशी ६ ऑक्टोबरला ऊर्स मुबारक झाले. ७ ऑक्टोबर, रविवारी साकणी ८.३० वाजता दरगाह मीठा नीम शरीफ येथे जुनीअर सज्जादगान मास्टर मोहम्मद मोईजुद्दीन खान कादरी व मास्टर मोहम्मद शफीउद्दीन खान कादरी यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता श्रीतंम पंचमराजे रघुजीराव भोसले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार सुधाकर देशमुख, नागोर शरीफ, हाजी एस.टी.एम इमाम हुसैन यांच्या हस्ते दरगाहवर चादर चढविण्यात आली. १० ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी मोठया संख्येत मीठा नीम येथे जमलेल्या भोजनदान देण्यात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/FCyFvAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬