[aurangabad-maharashtra] - बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या

  |   Aurangabad-Maharashtranews

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचे आवाहन

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या, दुष्काळ निर्मूलनाच्या कामातही हातभार लावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळातर्फे बिझनेस एक्स्पोच्या अंतर्गत 'महा एक्स्पो' या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, प्रदीप सोळुंके, अंबादास दानवे, व्दारकादास पाथ्रीकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिन मुळे यांची यांची यावेळी विशेष उपस्थिती होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rRxRkQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬