[maharashtra] - शरद पवार - भाजपचे दानवे एकाच मंचावर, चर्चेला उधाण

  |   Maharashtranews

बुलडाणा : माजी मंत्री भारत बोंद्रेंच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रम प्रसंगी माजी कृषीमंत्री शरद पवार आणि भाजपचे रावसाहेब दानवे एकाच मंचावर एकत्रित आले. जलसंधारणाच्या कामात तत्पर असणारे भारत बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीत आयोजित केला होता.

दरम्यान, एकाच मंचावर दोन राष्ट्रीय पक्षाचे मोठे नेते एकत्रित आल्यावर आता जिल्हात राजकिय वातावरण ढवळून निघणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह दिगग्ज नेते उपस्थित होते. खासदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले चारही उमेदवार एकाच मंचावर दिसून आल्यानं मतदारसंघात आता चर्चेला उधाण आलंय....

फोटो - http://v.duta.us/Nlo3wgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ye1iFAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬