[ahmednagar] - भागवतांच्या मतांशी भाजप सहमत : दानवे

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

'अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मताशी आम्ही सहमत आहोत,' असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केले. 'या संदर्भात कायदा करता येत असेल तर त्यासाठीही सरकार मागे-पुढे पाहणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

'अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही समस्त हिंदूबांधवांची भावना आहे व तीच भावना सरसंघचालक भागवत यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण सरकारच्या ज्या अडचणी आहेत, त्यावर सरकार लक्ष ठेवून आहे. पुढच्या काळात मंदिर होण्यासाठी जनतेचासुद्धा पाठिंबा हवा असणार आहे. तो मिळवून जर कायदा करता येत असेल तर तो करण्यासाठी सरकार मागे-पुढे पाहणार नाही,' असेही दानवे म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zrU3gwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬