[ahmednagar] - महाआरतीने कर्जत दुमदुले

  |   Ahmednagarnews

म. टा. वृत्तसेवा, कर्जत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर कर्जत येथे शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या महाआरतीला जोरदार प्रतिसाद मिळाला. 'जय श्रीराम', 'पहले मंदीर फिर सरकार'च्या घोषणांनी मंदिराचा परिसस दुमदुमुन गेला होता.

शिवसेनेचे ज्येष्ठनेते बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख दीपक शहाणे, व्यापारी आघाडीचे प्रमुख महावीरशेठ बोरा, शहर प्रमुख पांडूरग जठार, प्रसिद्धी प्रमुख अनिल यादव, युवासेना प्रमुख पप्पू फाळके, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रामेश्वर तोरडमल, सावन शेटे, सनी पवार, यशराज बोरा, संतोष परदेशी, राहुल पवार, मयुर विभुते, रोहीत तोरडमल, अशोक पवार, लक्ष्मण सुद्रिक, दादा शिंगाडे, कृष्णा भिसे, आंनद अल्हाट, नाना वीर, अजिंक्य तोरडमल, अनिल दरेकर, अजिंक्य तोरडमल, सागर सुर्वे, पप्पू सुर्वे, वैभव उदमले, सोमनाथ बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/m3EvIwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬