[nagpur] - अयोध्या रामाची, बाबरची की बुद्धाची?

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून, जानेवारीत सुनावणी असतानाही आरएसएस व हिंदुत्ववादी संघटना लोकभावना भडकावत आहेत. गर्दी जमा करून मंदिराचा मुद्दा पेटवत आहेत. यामागे आगामी निवडणूक हेच लक्ष्य असून, त्याला अप्रत्यक्षपणे सरकारचे पूर्ण पाठबळ आहे. अशात जे न्यायालयाला जुमानत नाही, त्यांना भारतीय म्हणविणार का? ह सवाल असून, न्यायालयावर दबाव आणण्यासाठी झुंडशाहीचा वापर केला जात आहे. या झुंडशाहीद्वारे दबाव आणून न्यायालय आणि ते स्थापित करणाऱ्या संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी केली.

'लॉर्ड बुद्धा' वाहिनीवतीने बैद्यनाथ चौकाजवळील अजंता सभागृहात आयोजित 'अयोध्या कुणाची, रामाची, बाबराची की बुद्धाची?' या विषयावर परिसंवादात बोलत होते. याप्रसंगी आग्राहून भदंत आनंद महाथेरो, भदंत सत्यानंद, न्यायालयात याचिका दाखल करणारे विनीतकुमार मौर्य, आयोजक भैयाजी खैरकर प्रामुख्याने उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vZAl1AAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬