[mumbai] - 'यूपी, बिहारवाल्यांनो, तुमचा स्वाभिमान कुठे आहे?'

  |   Mumbainews

मुंबई :

'तुमचे यूपी, बिहारमधले नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमानित व्हावं लागतं. तुमचा स्वाभिमान कुठे आहे?,' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपी, बिहारच्या तरुणांना विचारला. कांदिवली येथे झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परप्रांतीय विशेषत: यूपी बिहारमधील लोंढे, त्यांचा महाराष्ट्रावरील ताण, त्यांच्यामुळे राज्यात वाढलेली गुन्हेगारी या विषयांना राज यांनी उत्तर भारतीयांच्याच मंचावर पुन्हा एकवार वाचा फोडली.

राज ठाकरे मंचावर आले तेव्हा मंत्रोच्चारणात त्यांचं स्वागत करण्यात आलं. उत्तर भारतीय महापंचायत समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मेरे भाईयों और बहनो... म्हणत राज यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. उत्तर भारतीयांच्या मनात गैरसमज आहेत. ते मी दूर करायला आलोय. मी कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/Q2RNkwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4GtPKgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬