[mumbai] - रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला वाचवले, पण 'त्याला'च दिली ट्रेनने धडक

  |   Mumbainews

मुंबई:

रूळ ओलांडणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाला वाचवायला गेलेल्या गॅंगमॅन विजय मादरे यांनाच एका लोकलने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विले पार्लेच्या कुपर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी मादरे यांना दोन वर्ष सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

शनिवारी सकाळी चर्चगेटला जाणारी दुरान्तो एक्स्प्रेस १० मिनिटांसाठी अंधेरी-जोगेश्वरी स्थानकांच्यादरम्यान थांबली होती. तेव्हा त्यातून एक वृद्ध प्रवासी उतरले आणि कळवा पूलाच्या दिशेने चालू लागले. रूळ ओलांडत असताना ते एकाच दिशेने लोकल येते आहे की नाही हे पाहत होते. पण ती सकाळची सर्वाधिक ट्रॅफिकची वेळ असल्याने, लोकल दोन्ही बाजूनी भरधाव वेगाने येत होत्या. तिथून जवळच रुळ बदलणाऱ्या गॅंगमॅन विजय मादरे यांना लगेच ही गोष्ट लक्षात आली....

फोटो - http://v.duta.us/Zc2EvgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WbAFVAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬