[maharashtra] - अचानक व्हॉट्सअॅप ग्रुपवर सन्नाटा, ३ तासांनंतर त्याला कळालं ३० मित्र दगावले

  |   Maharashtranews

मुंबई : दापोली कृषी विद्यापाठीताली मित्रांच्या पिकनिकसाठी प्रवीण रणदिवेलादेखील जायचं होतं. महाबळेश्वरमध्ये पिकनिकसाठी त्याचे मित्र जाणार होते. पण तब्बेत ठिक नसल्याने तो पिकनिकला जाऊ शकला नाही. तरीही वॉट्सअॅपग्रुपवर मित्रांचे अपडेट पाहत होता. त्यानंतर अचानक वॉट्सअॅप ग्रुपवर सन्नाटा पसरला. दुपारी साधारण साडेबारा वाजले होते. प्रवीणला कळाले की ज्या बसमधून त्याचे मित्र चालले होते ती बस पोलादपुरजवळच्या दरीत कोसळली. घटनास्थळापासून प्रवीण १८० कि.मी होता. अपघातात ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३० ही मृतदेह काढण्यात यश आलंय.

30 people died after a bus fell down a mountain road in Ambenali Ghat, in Raigad district at around 11 am today. 12 bodies have been recovered. Rescue operation underway #Maharashtra pic.twitter.com/EDr0eVnvON...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ukt0RgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬