[aurangabad-maharashtra] - ‘मटा’ हेल्पलाइनतर्फे गुणवंतांना धनादेश प्रदान
\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नाही... सभोवतालचे वातावरणही अभ्यासाला पोषक नाही... घरची परिस्थिती अत्यंत बिकट...हाता तोंडाची गाठ दिवसातून दोन वेळा पडणेही मुश्किल...याचा मुकाबला करत, रडत न बसता, परिस्थितीशी लढत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वाचकांनी दिलेल्या मदतीचे वाटप सोमवारी (२७ ऑगस्ट) करण्यात आले. 'म.टा'च्या हेल्पलाइन कार्यक्रमला जिल्हाधिकारी उदय चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, सदस्य विश्वास येळीकर, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, कॉसमॉस बँकेचे असिंस्टंट जनरल मॅनेजर राजेश बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XzR7PwAA