[aurangabad-maharashtra] - मान्यवरांकडून कौतुकाची थाप

  |   Aurangabad-Maharashtranews

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन माध्यमातून घेण्यात आलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या विद्यार्थ्यांचे स्वप्न, त्यांनी ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी 'मटा'च्या माध्यमातून हजारो दात्यांनी भरभरुन असा प्रतिसाद दिला. खरंच सर्व काही कौतुकास्पद आहे.

....

'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावेत,' हा संस्कार जनसामान्यात खऱ्याअर्थाने रुजविण्याचे काम 'मटा' या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहेत. 'मटा हेल्पलाइन'सह 'मटा'च्या विविध उपक्रमामागे समाजकारण दडलेले आहे. 'मटा'ला व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.

...

गुणवंत आहे, पण शिक्षणाच्या पुढील वाटेत आर्थिक परिस्थितीमुळे अडथळे निर्माण झाले आहेत; अशा विद्यार्थ्यांना बळ देण्याचे काम 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून झाले आहे. 'मटा'ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सर्व विद्यार्थ्यांना 'केजी ते पीजी', 'इंजिनीअरिंग ते मेडिकल'पर्यंतचे सर्व शिक्षण मिळालेच पाहिजे. ही सोय शासनाने करावी....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YNM6_wAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬