[jalgaon] - पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

  |   Jalgaonnews

शिव कॉलनीतील घटना; पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून जळगावातील रहिवासी पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री शिवकॉलनी परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटवरून त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला रुपेश विश्वनाथ पाटील शिवकॉलनीत राहत होते. वडिलांच्या निधनानंतर सन २०१२ मध्ये तो अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात भरती झाला होता. त्याच्यासोबतच भरती झालेला सागर रमजान तडवी (रा. पोलिस लाइन) याचे रुपेशच्या पत्नीसोबत संबंध होते. याबाबत रुपेशला माहिती होती, त्याने दोघांना समजावण्याच्यादेखील प्रयत्न केला होता. यामुळे त्यांचे भांडण होऊन हाणामारी झाली होती. यानंतरही सागर व रुपेशच्या पत्नीने एकमेकांना भेटणे सुरूच ठेवले होते. या प्रकारामुळे रुपेशला प्रचंड नैराश्य आले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bm1GcwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬