[jalgaon] - विद्यार्थ्यांनी निभवले शिक्षकांचे पात्र!

  |   Jalgaonnews

शहरात अभिनव उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अनेक शाळांमध्ये अभिनव उपक्रम राबवून शिक्षक दिन साजरा केला.

शिव कॉलनी परिसरातील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती च्या शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार आत्माराम पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यानी शिक्षक प्रतिनिधी म्हणून शाळेचे कामकाज सांभाळले. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना वसाने, विद्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन पाटील, स्वप्नील पाटील, तुषार पवार, गिरीश महाजन, उज्ज्वला ब्राह्मणकर, नीलिमा भारंबे, सुप्रिया पाटील, सुलोचना पाटील, माधुरी अत्तरदे, शरद बिऱ्हाडे, राजू चव्हाण उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2EP9DQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬