[kolhapur] - ‘पॅक हाऊस’ घोटाळ्यात अनेकांवर ठपका ?

  |   Kolhapurnews

१७ ऑगस्ट पान १ च्या बातमीचा फोटो वापरणे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पॅक हाउस उभारणी करताना नियम धाब्यावर बसवत लाखो रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याच्या प्रकरणात अनेकांवर ठपका ठेवल्याचे समजते. याबाबतचा अहवाल दोन चौकशी अधिकाऱ्यांनी विभागीय कृषी सहसंचालकांना दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भाज्या आणि फळ उत्पादनाला चालना देण्यासाठी पॅक हाउस बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले गेले. अनुदान घेताना बहुसंख्य शेतकऱ्यांनी इमारत बांधकामाचे बहुतांश नियम धाब्यावर बसवले. जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक इमारती बांधल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. काही जुन्याच फार्म हाउसला पॅक हाउसचे रूप देण्यात आले. सरकारी अनुदान लाटण्यासाठी बनवाबनवी करण्यात आली. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी या सर्वांनी संगनमताने अनुदान लाटल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. त्यामुळे त्याची चौकशी झाली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/L9Q5ogAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬