[mumbai] - देशातील सर्वात जास्त महाग पेट्रोल महाराष्ट्रातील या शहरात

  |   Mumbainews

मुंबई : तुम्हाला धक्का बसेल, मुंबई नाही, पुणे नाही, दिल्लीतही नाही, एवढा सर्वात जास्त पेट्रोल दर देशात सर्वात जास्त, महाराष्ट्रातील या शहरात आहे. पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार हा दर महाराष्ट्रातील अमरावती शहरात सर्वात जास्त प्रति लिटर ८८ रूपये लीटर एवढा आहे.

पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लीटर ८६ रूपये ६१ पैसे आहे. तर डिझेलचा प्रति लीटर ७४ रूपये ४७ पैसे एवढा आहे. यावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. अखेर सर्वसामान्य नागरिकाच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीपर्यंत पोहचण्यासाठी त्याची किंमत होते, प्रति लीटर ८६ रूपये ६१ पैसे.

महाराष्ट्रात पेट्रोलला लीटर मागे १४ रूपये ७२ पैसे व्हॅट आहे. तसेच यात आणखी ९ रूपये राज्याचा सेस असतो. यात लीटरमागे ३ रूपये १६ पैसे वितरकाचं कमिशन आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B3-nTgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬