[mumbai] - मुंबई लोकलमध्ये मुलीला स्टंट करताना पाहिलयं का ? पाहा व्हिडिओ

  |   Mumbainews

मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करु नका, जीवावर बेतू शकतं, असं वारंवार आवाहन करुनही स्टंट करण्याचे प्रकार सुरुच आहेत. हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करतानाचे प्रकरण समोर येत असतात. १० ते १५ वर्ष वयोगटातील ही चार मुलं आहेत. मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्टेशन दरम्यान ही मुलं स्टंट करत होते. धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना खाली पडून किंवा खांब लागून काही जणांचा मृत्यू झालायं. यावेळेस एका मुलीचा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलायं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलं होतोयं.

या व्हिडिओमध्ये मुलगी ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला लटकताना दिसत आहे. जसजशी ट्रेन सुरू होते तस ती स्टंट करायला सुरूवात करते. तिचा एकच पाय ट्रेनच्या आतमध्ये असून बाकी संपूर्ण शरीर हवेत आहे. जसं तिचं स्थानक येतं तसं ती स्टंट करतं निघूनही जाते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/R41HOgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬