[mumbai] - सलमानशी लग्न करण्यासाठी तिचा उत्तराखंड ते मुंबई प्रवास

  |   Mumbainews

मुंबई : बॉलीवुड दबंग स्टार सलमान खान त्याची अफेअर आणि लग्नाच्या बातम्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. कधीतरी तर असं वाटतं की घरच्यांपेक्षा फॅन्सनाचं त्याची जास्त काळजी आहे. दरवेळेस कोणत्या तरी नव्या अभिनेत्रीचं नाव सलमानशी जोडताना दिसतं. पण सलमान काही स्वत:हून आपल्या लग्नाविषयी सांगताना दिसत नाही. असं असलं तरी सलमानशी लग्न व्हाव अशी इच्छा असणाऱ्या तरुणींची संख्याही काही कमी नाहीए. त्यात आता आणखी एका तरुणींची भर पडली आहे.

सलमानशी लग्न करण्याच्या इच्छेने एक तरुणी उत्तराखंडवरुन थेट मुंबईत पोहोचली. २४ वर्षाची तरुणी ११ ऑगस्टला आपल्या घरातून निघाली. मजल दरमजल करत ती वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचली. सलमान याच अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेरच रोखल त्यामुळे सलमानची आणि तिची भेट काही होऊ शकली नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vG8BsgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬