[nagpur] - मिहानच्या जमिनसाठी रिलायन्स ‘वेटिंग’वर

  |   Nagpurnews

नागपूर

'मेक इन इंडिया' आणि 'स्टार्टअप' यासारख्या योजनांमध्ये सहभागी असलेल्या गुंतवणुकदारांना अडचणी येणार नाहीत, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु, मिहान प्रकल्पात विमानांचे रडार बनवण्यासाठी प्रस्ताव देणाऱ्या थॅलेस रिलायन्स डिफेन्स सिस्टिम (टीआरडीएस) कंपनीला दोन महिन्यांपासून जमीनच मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे.

फ्रान्ससोबतच्या राफेल विमान खरेदी सौद्यावरून देशातील राजकारण तापले आहे. राफेल विमानासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन मिहानमधील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये करण्यात येते. विमानाच्या इंजिनला फटका बसू नये, यासाठी त्याचे कवच म्हणून डोअरची निर्मिती करण्यात येते. तसेच, फाल्कन विमानाच्या कॉकपिट निर्मितीचे कामही येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या शेजारीच रडारच्या उत्पादनासाठी टीडीआरएसने पाच एकर जमीन मागितली होती. मात्र, अद्याप त्यांना जमीन मिळालेली नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UqprfgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬