[nashik] - आरोग्यसेवेचा विकास अद्यापही अपूर्णच!

  |   Nashiknews

डॉ. अभय बंग यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाच्या विकासाच मार्ग हा आरोग्यसेवेतूनच जातो. विज्ञानाने इतकी अफाट प्रगती केली असतानाही समाजाचा एक भाग आरोग्याच्या प्राथमिक सेवांसाठी झुंजतो आहे. हे चित्र विदारक आहे. या अर्थाने आरोग्यसेवेचा विकास अद्यापही अपूर्णच आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली.

आरोग्य विद्यापीठात आयोजित 'अधिक अर्थपूर्ण आयुष्याकडे' या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नव्या पिढीतील डॉक्टरांनी विषमतेची ही दरी मिटविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अशा सेवेची समाजाच्या एका घटकाला नितांत गरज आहे, असे सांगताना त्यांनी 'सेवाग्राम टू शोधग्राम' असा विषय मांडला. मंचावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. अश्विनकुमार तुपकरी, डॉ. संदीप माने, डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. आशुतोष गुप्ता, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DFXnAwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬