[nashik] - fasttt

  |   Nashiknews

पिंपळगावात व्याख्यानमाला

पिंपळगाव बसवंत : येथील बसवंत प्रतिष्ठानतर्फे शहरातील शगुन लॉन्स येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले आहे. गीतकार कवी बाबासाहेब सौदागर दुसरे पुष्प गुंफताना 'माझ्या गाण्याची जन्मकथा' या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कमी लक्ष्मण महाडिक, विजयकुमार मिठे, योगेश पाटील, रवींद्र मोरे, सतीष मोरे, गुलाब मोरे उपस्थित होते.

000

पोलीस भरतीपूर्व

शिबिराला सुरुवात

घोटी : घोटी पोलिस ठाण्याच्या वतीने घोटी येथील जनता विद्यालयात बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन व प्रात्याक्षिक यावेळी करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या संकल्पनेतील भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक निरीक्षक पंकज भालेराव यांनी मार्गदर्शन केले. भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, खेळांचे कौशल्य याबाबतची माहिती देण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Vw7CAgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬