[nashik] - कामासाठी एकच निविदा!

  |   Nashiknews

'स्मार्ट सिटी'ला ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद; प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानंतर्गत शहरात कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली असली तरी, या कामांसाठी ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. गोदा प्रोजेक्ट, गावठाण पुनर्वसन विकासाच्या कामांना ठेकेदारांसाठी वारंवार निविदा काढावे लागत असल्याचे स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत समोर आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी आलेल्या एकाच ठेकेदारांच्या निविदेच्या माहितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. दरम्यान अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान सुरू असलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम लांबल्याने संबंधित ठेकेदाराला गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्मार्ट रस्त्याच्या कामाचे प्राकलन मंजूर निधीपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिल्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6yyUQQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬