[kolhapur] - रेड झोनप्रश्नी अहवाल द्या

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील रेड झोनबाबत पंधरा दिवसांत तांत्रिक आणि शास्त्रीय अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तेरा वर्षापूर्वी निश्चित केलेली सध्याची पूररेषा अशास्त्रीय असल्याचे मत पाटबंधारे खात्याने नुकतेच नोंदवल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याचे समजते.

कोल्हापूर शहरात १९८४, १९८९ व २००५ साली आलेल्या महापुराचा आधार घेत पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केली. त्यानुसार शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. पण ही पूररेषा अशास्त्रीय असल्याचे सांगत नव्याने पूररेषा निश्चित होईपर्यंत या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे पत्र पंचगंगा पाटबंधारे उपविभागाने नुकतेच महापालिकेला पाठवले. याबाबतचे वृत्त 'मटा'ने मंगळवारच्या अंकात दिले. यामुळे बांधकाम व्यावसायिकांत खळबळ उडाली. कारण या निर्णयामुळे पाचशे एकरांवरील बांधकामांवर निर्बंध येणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w2jpVQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬