[maharashtra] - धक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू

  |   Maharashtranews

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या रुग्णालयाची लिफ्ट बंदच आहे. त्यामुळे गरोदर महिलेला जिन्याने नेण्यात येत होते. त्यावेळी तिला प्रसूती कळा लागल्या आणि ती बाळंत झाली. या धावपळीत बाळ खाली पडले आणि ते दगावले. याला घाटी रुग्णालयाचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लिफ्ट वेळीच सुरु केली असती किंवा या महिलेला स्ट्रेचर मिळाले असते, तर अशी दुर्दैवी वेळ तिच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयाच्या सततच्या गैरसोईमुळे एका निरागसाला बाळाचा जन्माला येताच जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे....

फोटो - http://v.duta.us/6E0siAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QHmelQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬