[maharashtra] - व्हिडिओ । औरंगाबाद महापालिकेत फायलींना पाय फुटतात कसे?

  |   Maharashtranews

औरंगाबाद : महापालिकेतून विकासकामांच्या फाइल गायब होण्याचे प्रकार वाढीला लागले होते. मात्र, याबाबत कोणीच काहीही बोलत नव्हते. अखेर महापालिकेतील फाईल चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याने अखेर चोरीचे भांडाफोड झाले आहे. शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी फाईल चोरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणारयाकडे लक्ष लागले आहे. औरंगाबाद महापालिकेतून विकासकामाच्या फाइल गायब होतात, अशी नेहमीच ओरड होत असते. त्यात आता फाईल नक्की कशा गायब होतात याचा पुरावाच समोर आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार चित्रीत झाला आहे. व्हिडिओमध्ये एका नागरसेविकेचा दीर महापालिकेच्या अकाउंट्स विभागात येतो आणि कोणी पाहत तर नाही ना, याची खातरजमा करून थेट फाईल पिशवीमध्ये टाकताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका प्रकारात एक कर्मचारीच फाईल देताना दिसत आहे....

फोटो - http://v.duta.us/NQC-zwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Y2U-oQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬