[nashik] - फुले कलादालनात रंगणार कलाप्रदर्शन

  |   Nashiknews

आजपासून २८ जानेवारीपर्यंत आयोजन

...

कलाप्रदर्शनाला प्रतिसाद

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने २३ ते २८ जानेवारी या कालावधीत ५९ वे कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महात्मा फुले कलादालन, शालिमार येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यावेळी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उद्या, २४ जानेवारी रोजी सुनील धोपावकर, प्रा. विजय सपकाळ, प्रा. प्रकाश सोनवणे, प्रा. अनिल वाघ यांचे चर्चासत्र होणार आहे. शुक्रवारी (दि. २५) संदीप लोंढे यांचे शिल्प प्रात्यक्षिक होणार आहे. २६ रोजी प्रा. महावीर पाटील, प्रा. सुरेंद्र जगताप यांचे चर्चासत्र होणार आहे. २७ रोजी प्रा. हेमंत मोहोड, मीनल जोगळेकर तैलरंग व पॉटरी प्रात्यक्षिक होणार आहे, तर २८ रोजी प्रा. दीपक वर्मा यांचे मेटल क्राफ्ट यावर प्रात्यक्षिक होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5sP3RwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬