पाच वर्षात अमित शहांनी काय दिवे लावले? शरद पवारांचा घणाघाती हल्ला

  |   Sanglinews

तासगाव : प्रतिनिधी

पाच वर्षांपुर्वी अमित शहा कोण? हे कुणालाही माहित नव्हते आणि त्यांना कोणीही ओळखत नव्हते. तेच अमित शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी काय केले विचारत आहेत. मी काय केलं म्हणणाऱ्या अमित शहा, गेली पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात तुम्हीच सत्तेत आहात, तेव्हा तुम्ही काय दिवे लावले ते अगोदर सांगा, असा खडा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी येथील प्रचार सभेतून विचारला.

तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा ज्या पध्दतीने वारंवार माझ्यावर टीका करत आहेत, त्यावरुन ते झोपेतही माझेच नाव घेत असतील असे मला वाटते असा टोला पवार यांनी लगावला. आघाडीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत मणेराजुरी (ता. तासगाव) येथे ते बोलत होते....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/maharashtra-state-vidhansabha2019-election-ncp-sharad-pawar-says-What-strong-work-Amit-Shah-made-in-five-years/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/maharashtra-state-vidhansabha2019-election-ncp-sharad-pawar-says-What-strong-work-Amit-Shah-made-in-five-years/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬