रेल्वे स्थानकातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण

  |   Sanglinews

मिरज : जे. ए. पाटील

पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर, मिरज-बेळगाव आणि मिरज-लातूर रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. स्थानकातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. विविध कामे प्रगतीपथावर आहेत.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. वेगवेगळ्या टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येत आहे. मिरज-कोल्हापूर दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या विद्युतीकरणासाठी हातकणंगले आणि मिरज येथे ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली आहे. मिरज येथे उभारण्यात आलेल्या ट्रान्सफार्मची जोडणी देखील प्रगतीपथावर आहे.

स्थानकातील विद्युत तारा जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. गुडशेडमध्ये तारा जोडणीचे काम सुरू आहे. मिरज-बेळगाव रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी रेल्वेमार्गाचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सध्या रेल्वेमार्ग जोडणीचे काम करण्यात येत आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Electrification-of-the-railway-station-is-completed-in-miraj/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Electrification-of-the-railway-station-is-completed-in-miraj/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬