[nagpur] - संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना अमान्य

  |   Nagpurnews

मायावती यांचे प्रतिपादन; भाजप-काँग्रेसवर टीकेची झोड

म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेल्या हिंदुराष्ट्र संकल्पनेस बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कडाडून विरोध करीत, ही संकल्पना देश व संविधानविरोधी असल्याचे मत व्यक्त केले. देशात काँग्रेसने जे केले तेच भाजप करीत असून, भ्रष्टाचार व भांडवलशाही प्रवृत्तीचे हात बळकट करीत आहे. देश आर्थिक डबघाईस जात असून जातीयवादी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. काँग्रेस व भाजप यांची अंतर्गत युती देशातील मागासवर्गीयांच्या अधिकारांवर गदा आणत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूरचे उमेदवार सुरेश साखरे यांच्यासह विदर्भातील सर्व ६२ उमेदवारांच्या प्रचारार्थ कामठी मार्गावरील इंदोरा मैदानावर मायावती यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय महासचिवद्वय व राज्यसभेचे खासदार अॅड. वीरसिंह, डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, उपाध्यक्ष कृष्णा बेले, ​जितेंद्र म्हैसकर, जितेंद्र घोडेस्वार व इतर मान्यवर उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MfTBRwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬