[navi-mumbai] - 'सतीशचंद्र कांबळे यांना विजयी कर"

  |   Navi-Mumbainews

कोल्हापूर टाइम्स टीम

'लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा आवाज बनून सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. भाकप या पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांना जनतेने विजयी करून पुरोगामी विचारांना साथ द्यावीआ असे आवाहन शाहू महाराज समाधीस्थळ कृती समितीचे निमंत्रक संजय माळी यांनी केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे डाव्या आघाडीचे व भाकपचे उमेदवार सतीशचंद्र कांबळे यांच्या प्रचारासाठी सिद्धार्थनगर येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

भारत रुईकर म्हणाले, 'डॉ. आंबेकरांचा विचार जोपासायचा असेल तर त्या विचारांचा प्रतिनिधी कांबळे यांच्या रूपाने विधानसभेत पोहोचवण्याची जबाबदारी मतदार म्हणून आपली आहे. भाजप सरकारने संविधान हटवण्याचा अजेंडा मांडला आहे. अशा सरकारला सत्तेपासून खाली खेचले पाहिजे.'

रमेश वडणगेकर म्हणाले, 'भाकप हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. सध्या देशाला विचारांच्या विकासाची गरज आहे.'...

फोटो - http://v.duta.us/N6WrSgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/3mtkEQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬