'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा त्रास पुन्हा कशासाठी लावून घ्यायचा'?

  |   Sanglinews

विटा : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगली माणसे आमच्याकडे आली आहेत, त्यामुळे आता राज्यात विरोधकच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यंदा निवडणूक आहे असे वातावरण कुठेच वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने जी कामगिरी केली त्याच्यावर लोक खुश आहेत, असा दावा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्या त्याआधीपासून महाराष्ट्रभरात फिरतोय. सांगली कोल्हापूरला पुर आला त्यावेळेला सुद्धा मी येऊन गेलो. आमच्या सरकारने रस्ता, पाणी, वीज या मूलभूत गरजेच्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. आपल्याला आता राज्यात शिवशाहीचे सरकार आणावयाचे आहे. त्यासाठी एकदिलानं एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. राज्यात विरोधीपक्ष हतबल झालेला आहे. विरोधातच कोणी असलेले दिसत नाही. सगळीकडे मला भगवे वातावरण दिसत आहे असे आदित्य म्हणाले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-vidhansabha2019-election-yuvasena-leader-aditya-thackray-says-There-is-no-political-opposition-in-the-shivsena-and-bhajap-maharashtra-state/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-vidhansabha2019-election-yuvasena-leader-aditya-thackray-says-There-is-no-political-opposition-in-the-shivsena-and-bhajap-maharashtra-state/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬