कस्तुरींसाठी आज महाहादग्याचे आयोजन

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

दैनिक 'पुढारी' कस्तुरी क्लबच्यावतीने महाहादगा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 16) रोजी दुपारी 3 वाजता टिळक स्मारक येथे हा महाहादगा होत आहे.'यू कॅफे' आणि 'मोबी फूड' यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे. यामध्ये सभासद महिलांना सहभागी होता येणार आहे.

यानिमित्त स्पर्धेत ज्या महिला सहभागी होऊ इच्छितात, परंतु ज्या कस्तुरी क्लबच्या सभासद नाहीत. त्यांच्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी सभासद नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दै. पुढारी कस्तुरी कल्बतर्फे वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व हमखास बक्षिसे जिंकण्यासाठी कस्तुरी सभासद होणे गरजेचे आहे. 550 रुपये भरून सभासद होणार्‍या महिलांनी कस्तुरी क्लबतर्फे 1499/- रुपयांची सूर्या सिंगल बर्नर शेगडी, सुवर्ण स्पर्शचे टॉप्स व 9500 रुपये किंमतीची बक्षिसे मिळणार आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/program-of-mahahadaga-organized-today-at-sangli-by-daily-pudhari-and-kasaturi-club/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/program-of-mahahadaga-organized-today-at-sangli-by-daily-pudhari-and-kasaturi-club/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬