दिवाळीनिमित्त उटणे, आकाश कंदील व परफ्युम वर्कशॉप

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब आणि साई इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन, ब्युटी अ‍ॅण्?ड आर्ट यांच्या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उटणे, आकाश कंदील आणि सुगंधी परफ्युमस् वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणासाठी उटणे, आकाश कंदील आणि सुगंधी परफ्युमस् या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व असते. प्रत्येक घरात दिवाळीनिमित्त या वस्तुंची हमखास खरेदी केली जाते. त्यामुळे गृहिणींची गरज ओळखून दै.'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत साई इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन आणि ब्युटी अ‍ॅण्ड आर्ट क्लास, विश्‍वविनायक प्रेस्टीज, कोल्हाटकर आळी मंगळवार पेठ येथे उटणे, आकाश कंदील आणि सुगंधी परफ्युमस् वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. बाजारातील रेडीमेड उटणे व परफ्युम रासायनिक प्रक्रिया केलेले असते....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Upholstery-sky-lanterns-and-perfume-workshops-for-Diwali/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Upholstery-sky-lanterns-and-perfume-workshops-for-Diwali/

📲 Get Satara News on Whatsapp 💬