मुख्यमंत्री हे वागणं बरं नव्हे - शरद पवार

  |   Maharashtranews

श्रीगोंदा : मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षात असताना ज्यांना दरोडेखोर म्हटले होते, ते आता त्याच बबनराव पाचपुते यांची स्तुती करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब हे वागणं बरं नव्हं, असं शरद पवार यांनी श्रीगोंदा येथील सभेत टीका करताना मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे. श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत शरद पवार यांनी फडणवीसांनी पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघड करून बबनराव पाचपुते यांना मंत्री पदावरून खाली खेचा अस म्हटलं होते.

मात्र फडणवीस आता काष्टीमध्ये येऊन त्यांनीच स्तुती करतात. हे वागणं बरं नव्हं, असा मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. आपल्या भाषणात पवारांनी एकेकाळी सहकारी असलेले आणि आता भाजपमधून बबनराव पाचपुते यांच्यावर देखील टीका केली. १३ वर्ष मंत्रीपद देऊन काही करता येत नसेल तर बांगड्या भराव्यात असा टोला लगावला....

फोटो - http://v.duta.us/ZCwuZwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/CZ9X5gAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬