[aurangabad-maharashtra] - मतदारसंघाचा विकास हेच ध्येय

  |   Aurangabad-Maharashtranews

\Bखुंटलेल्या विकासाला गती \B

गेल्या पाच वर्षांत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचा खुंटलेला विकास मार्गी लावला आहे. सिडकोतील 'लीज होल्ड'चा प्रलंबित प्रश्न सोडवला असून आता 'लीज होल्ड' ९९ वर्षांसाठी केले आहे. त्यासाठी सिडकोच्या 'एनओसी'ची गरज पडणार नाही, अशी तरतूद केली आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने हा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी आणला. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६६१ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे. शहराचा हवाई संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने विमानांची संख्या वाढत आहे. पुढील काळात 'डीएमआयसी'मध्ये उद्योग आणण्याचा संकल्प असून त्यामुळे रोजगार मिळेल. शहरात नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशभरातील रोजगाराच्या संधीची माहिती होण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमांद्वारे कौशल्य विकासासाठी प्रयत्न करत शिक्षण क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. सर्वसामान्यांना पर्यटन क्षेत्रातून रोजगार मिळाला, याकरिता विशेष प्रयत्न करणार आहे....

फोटो - http://v.duta.us/Hr1DfwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/cx4RTwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬