[kolhapur] - सागर वाइन्सचा परवाना निलंबित

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

आचारसंहितेचे पालन न करता बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य विक्रीसाठी दिल्याच्या कारणावरून सांगली रोड परिसरातील सागर वाइन्स व बिअर शॉपीचा परवाना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. इचलकरंजीत शहरात बेकायदेशीररीत्या मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाने सतीश सावता नेतले (रा. शांतीनगर) यास पकडून त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले होते. गावभाग पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मद्यसाठा सागर वाइन्स यांच्याकडून पुरवठा झाल्याचे समोर आले होते.

००००

\Bइचलकरंजीत पोलिस संचलन\B

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील संवेदनशील भागात पोलिस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र पोलिस तसेच कर्नाटक राज्य राखीव दलाच्यावतीने हे संचलन झाले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GveCOAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬