[mumbai] - 'प्रकाश'झोतातील लढत

  |   Mumbainews

ग्राऊंड रिपोर्ट ( पूर्व मतदारसंघ)

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सलग सहा टर्म आमदार, राज्याचे गृहनिर्माण मंत्रीपद अनुभवणाऱ्या प्रकाश मेहतांचे तिकीट पक्षाकडून कापले गेले आणि घाटकोपर पूर्व मतदारसंघ अचानक 'प्रकाश'झोतात आला. यंदा विद्यमान नगरसेवक आणि सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह यांनी येथून आपली दावेदारी पक्की केली. या मतदारसंघात गुजराती मतदारांचे आधिक्य असले तरी मराठी मतेही निर्णायक भूमिका बजावतील. भाजपच्या या सर्वाधिक सुरक्षित गडावर पुन्हा कमळ फुलणार असा विश्वास स्थानिक व्यक्त करत आहेत. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात इंजिनाने धरलेला जोर स्पर्धेत रंगत आणेल.

२०१९ चे प्रमुख उमेदवार

पराग शाह : भाजप

सतीश पवार : मनसे

मनीषा सूर्यवंशी : काँग्रेस

विक्रम अडागळे : बसपा

२०१४ विधानसभा निवडणूक निकाल

भाजप : ६७,०१२...

फोटो - http://v.duta.us/YzYj3QEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/dMQJFgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬