[mumbai] - Live: भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात

  |   Mumbainews

मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर...

लाइव्ह अपडेट्स:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती, मुखेड, नायगाव, किणवटमध्ये सभा घेणार

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी नांदेडमध्ये सभेला संबोधित करणार

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ऐरोली व बेलापूरमध्ये भाजपचा प्रचार करणार

काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या सांगली, पुणे व मुंबईत सभा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लातूरमध्ये भाजपच्या प्रचारात सहभागी होणार...

फोटो - http://v.duta.us/1MnqDgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/aDUa_wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬