नवे ३३ क्षयरुग्ण, ८ कुष्ठरुग्ण आढळले

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात नवे संशयित 33 क्षयरुग्ण व 8 कुष्ठरुग्ण आढळले आहेत. त्यांची तातडीने तपासणी व निदान करून औषधोपचार सुरू केले जाणार आहेत. कुष्ठरोग, क्षयरोग, मधुमेह, रक्‍तदाब, कॅन्सर

सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 24 ऑक्टोबर 'डेडलाईन' आहे. ग्रामीण भागात 100 टक्के, तर शहरी भागात 30 टक्के लोकसंख्येचे सर्वेक्षण करायचे आहे. 50 टक्के सर्वेक्षण झाले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संयुक्त कुष्ठरोग शोध, सक्रिय क्षयरोग शोध तसेच असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरूकता अभियान दि. 9 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविले जात आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के म्हणजे 22 लाख 89 हजार तर शहरी भागात 30 टक्के म्हणजे 2 लाख 36 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण सुरू आहे. 50 टक्के सर्वेक्षण झाले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Found-new-33-tuberculosis-Patient-and-8-leprosy-Patient-in-sangli-district/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Found-new-33-tuberculosis-Patient-and-8-leprosy-Patient-in-sangli-district/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬