राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

  |   Maharashtranews

जळगाव : कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपने तिकिटाचा पत्ता कापल्यावर खडसे यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भेटल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. याबाबत खडसेंनी इन्कार केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा दावा खडसेंनी केला आहे. भुसावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खडसे बोलत होते....

फोटो - http://v.duta.us/KPYY8QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/yHMDSAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬