[aurangabad-maharashtra] - 'पार्टीकी क्या पोजिशन है...'

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पार्टीकी क्या पोजिशन है. हमारे पार्टीके कितने उम्मीदवार चुनाव मे खडे है,' अशी माहिती धावत्या भेटीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली. परतूर येथील सभा संपल्यानंतर विमानाने बुधवारी (१८ ऑक्टोबर) औरंगाबाद विमानतळावर दिल्लीकडे रवाना होताना पंतप्रधानांनी राज्यमंत्री अतुल सावे व पक्षाच्या अन्य नेत्यांसोबत संवाद साधला.

जालना जिल्ह्यातील परतूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी पंतप्रधान विमानातून औरंगाबादेत आले. तेथून हेलिकॉप्टरने मोदी सभास्थळी पोचले. सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळावर दुपारी तीनच्या सुमारास पोचले. औरंगाबाद विमानतळावर मोदी आल्यानंतर त्यांचे स्वागत राज्यमंत्री सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, म्हाडाचे अध्यक्ष संजय केणेकर, कचरू घोडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/xup_1gAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬