[kolhapur] - चर्चा तर होणारच

  |   Kolhapurnews

\Bराजकारण करू सोयीने...\B

एरव्ही पक्षनिष्ठेच्या बाता मारायच्या, नेत्यांच्या शिकवणीचे गोडवे गायचे. व्यासपीठावर पक्षाची विचारधारा, पक्ष नेतृत्वावरील दाखले द्यायचे आणि व्यासपीठावरुन खाली उतरले की नेमकी उलटी कृती! सध्याच्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील दहापैकी एक दोन मतदारसंघ वगळता प्रत्येक ठिकाणी सगळ्याच पक्षातील ठराविक मंडळी पक्षीय नव्हे तर सोयीचे राजकारण करत आहेत.

युती आणि आघाडीधर्माला फाटा दिला आहे. 'पहिल्यांदा स्वार्थ नंतर पक्षीय राजकारण'या नीतीचा अवलंब करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षाची महायुती झाली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी एकत्रित सामोरी जात आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर, दक्षिण, कागल, चंदगड, हातकणंगले, शिरोळ या मतदारसंघात अनेकजण सोयीचे राजकारण करत आहेत. शिस्तबद्ध पक्ष अशी टिमकी वाजविणाऱ्या भाजपालाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/w2ecMgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬