[mumbai] - Live: प्रचाराला जोर; मतदान अवघ्या चार दिवसांवर

  |   Mumbainews

मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर...

लाइव्ह अपडेट्स:

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज घेणार तीन सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज डहाणू, जव्हार, चौफुला, इंदापूर, बारामती, नाशिक इथं प्रचारसभांना संबोधित करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज पाच प्रचारसभा

औरंगाबाद: कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; खिडक्यांच्या काचा व गाडीची नासधूस

प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरल्यानं नेत्यांची धावपळ

फोटो - http://v.duta.us/qZlDoQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/mnLlpgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬