[solapur] - १० रुपयात जेवण द्यायला गेल्या ५ वर्षात कोणी थांबवलं होतं: अजित पवार

  |   Solapurnews

पंढरपूर: पूर्वी झुणका भाकर योजना होती ... झुणका गेली नदीपलीकडे आणि भाकरीही तशीच गेली ....मंगळवेढ्यात प्रचार सभेदरम्यान अजित पवार यांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली. १० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासणी यांच्या कोणी दिली होती का? हे करायला गेली पाच वर्षे यांना कोणी थांबवलं होतं का ? अशा शब्दात आज अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मंगळवेढा इथं आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. पवार यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना देखील टीकेचं लक्ष केलं. 'तुम्हाला आम्ही आमदार , मंत्री आणि पालकमंत्री केलं आणि तुम्ही तिकडं नाचायला लागला .. आपलं वय काय , प्रतिष्ठा काय आणि हालगी वाजली की तुमच्या अंगात यायला लागलय .. हे शोभत नाही अशा शब्दात पवार यांनी ढोबळेंवर टीका केली....

फोटो - http://v.duta.us/cQrhygAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GJHAtgAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬