उदयनराजे भोसलेंच्या संपत्तीत ५ महिन्यात दीड कोटींची भर

  |   Maharashtranews

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार आणि छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत गेल्या ५ महिन्यात दीड कोटींची भर पडली आहे. राजघराण्याकडे तब्बल ४० किलोचे दागिने आहेत. उदयनराजे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती पुढे आली आहे.

राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. उदयनराजे याआधी राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार झाले. उदयनराजे हे अब्जावधी संपतीचे मालक असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून समोर आलं आहे.

उदयनराजे भोसले यांचे उत्पन्न २०१४ मध्ये २ कोटी ३ लाख ५१ हजार होते. तेच उत्पन्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासह जोडलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १ कोटी १५ लाखाचे उत्पन्न नमूद केले होते. म्हणजेच गेल्या ५ वर्षात त्यांचे उत्पन्न १ कोटी २० लाखाने कमी झाले होते. उदयनराजे भोसले आणि त्याचा पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी व्यवसाय म्हणून सुखवस्तू असे नमूद केले होते....

फोटो - http://v.duta.us/YTW87gAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/99r7ZwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬