[nashik] - असा आहे'प्रेसिडेंट कलर'

  |   Nashiknews

असा आहे

'प्रेसिडेंट कलर'

राष्ट्रपती राम नाथ कोविंद नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते लष्करी हवाई दलाला प्रेसिडेंट कलर (राष्ट्रपती ध्वज) प्रदान केला जाणार आहे. सर्वोच्च सन्मान अशी ओळख असलेले हे 'प्रेसिडेंट कलर' नक्की काय आहे, त्याचा घेतलेला हा वेध.

प्रेसिडेंट कलर

हा एक ध्वज असतो. जो सर्वोच्च सन्मान समजला जातो. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात. त्यांच्याकडून हा ध्वज मिळणे ही अतिशय मोठी बाब असते. देशाच्या संरक्षण कार्यात अतुलनीय कार्य केलेल्या संरक्षण क्षेत्रातील दल, संस्था किंवा संघटनेला ध्वज प्रदान केला जातो. हा ध्वज प्रदान करतेवेळी त्या दलाकडून राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते. हा समारंभ अतिशय देखणा असतो. हा ध्वज म्हणजे एक प्रकारची शान असते. त्या-त्या संस्था किंवा दलाच्या विविध समारंभांमध्ये हा ध्वज अतिशय मानाने फडकविला जातो. या ध्वजाची उपस्थितीच त्या संस्था किंवा दलाचे महत्त्व प्रदर्शित करीत असते....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/i6hivAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬