[nashik] - बांधकाम व्यवसायाला 'बूस्ट'

  |   Nashiknews

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोनशे फ्लॅटची बुकिंग

.....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विजयादशमीचा मुहूर्त साधून शहरातील नागरिकांनी दोनशेहून अधिक फ्लॅट बुक केल्याची माहिती 'नरेडको' नाशिक शाखेचे पदाधिकारी सुनील गवांदे यांनी दिली. दिवाळीपर्यंत फ्लॅट बुक करणाऱ्यांचा हा आकडा एक हजारावर जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात मंदीचे सावट पसरले होते. नोटाबंदीनंतर या क्षेत्राला मरगळ आली. बांधकाम व्यावसायिकांना एक फ्लॅट विकणेही जिकरीचे झाले होते. बाजारात चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी अनेक मोठ्या बिल्डर्सने विविध प्रकारच्या स्कीम बाजारात आणल्या. परंतु, त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही. मात्र सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने या क्षेत्राला बूस्ट मिळाला. या क्षेत्रातील मंदीचे सावट दूर करण्यासाठी आरबीआयने कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. तसेच, इन्कम टॅक्सची मर्यादा दोन लाखावरून साडेतीन लाख इतकी केली आहे. याचा परिणाम बाजारावर झाला आहे. सरकारने एक फ्लॅटऐवजी दोन फ्लॅटला सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आह. त्यामुळे या क्षेत्रात दसऱ्याच्य मुहूर्तावर चैतन्याचे वातावरण होते....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/HAmaygAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬