रिव्हर्स गिअरसहीत बजाजची नवी कोरी 'चेतक' पुण्यात!

  |   Maharashtranews

कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी-चिंचवड : बजाज ऑटोसाठी अभिमानस्पद ठरलेली आणि भारतातल्या लोकांचे स्टाईल सिम्बॉल ठरलेली 'चेतक' आज पुण्यात नव्या ढंगात सादर करण्यात आली. ही नवी चेतक इलेक्ट्रिक म्हणजेच बॅटरीवर चालणार आहे. काही दशकांपूर्वी बजाजची चेतक घरात असणे म्हणजे अभिमानाची गोष्ट समजली जायची. चेतक मिळवण्यासाठी काही वर्षांची वेटिंग असायची. 'बजाज'साठी तर 'चेतक' म्हणजे ओळख... आता तीच चेतक बजाजने पुन्हा ग्राहकांच्या सोयीसाठी रिलॉन्च केलीय.

या नव्या चेतकचं पुण्यात सादरीकरण करण्यात आलं. बॅटरीवर चालणारी नवी चेतक नवी दिल्लीमध्ये १६ ऑक्टोबर २०१९ रोजी चेतक सादर करण्यात आली होती. या कार्यक्रमात नवी दिल्लीतून सुरू झालेल्या चेतक इलेक्ट्रिक यात्रेला रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता....

फोटो - http://v.duta.us/WqbfUwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/rTF0fwAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬