क्रिकेटमध्ये बॉल दिसतो, भाजपला दिसला नाही - बाळासाहेब थोरात

  |   Maharashtranews

मुंबई : तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून भाजप नेते बोलत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमचे मित्र आहेत, पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो, पण भाजपला बॉल दिसला नसल्याचाही टोला त्यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांआधीच आम्ही राज्यपालांना भेटून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळावी म्हणून विनंती केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर राज्यात जास्त वेळ थांबावं लागणार नाही, लवकरच सत्ता स्थापन होईल तसंच

मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली....

फोटो - http://v.duta.us/XS38LwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/cTuomgAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬